Summary of the Book
नेटके लिहिणे, नेमके बोलणे ही भाषेची मूलभूत कौशल्ये आहेत. अनेकदा तीच दुर्लक्षित राहतात आणि मग भाषा फार सैलपणे वापरली जाते. शालेय मुलांना लहानपणीच मराठी भाषेची लज्जत चाखत ती अचूकपणे आत्मसात करता यावी, या उद्देशाने माधुरी पुरंदरे यांनी ‘लिहावे नेटके’ हा पुस्तकसंच विकसित केला आहे.