Home
>
Books
>
माहितीपर
>
United Western Bank Uday, Utkarsha Ani Ast - युनायटेड वेस्टर्न बँक उदय , उत्कर्ष आणि अस्त
युनायटेड वेस्टर्न बँक
उदय , उत्कर्ष आणि अस्त
Arun GodboleInformationInformativeKaushik PrakashanMahitiparUdayUnitedUnited Western BankUnited Western Bank: Utkarsha Aani AstUnited Western Bank: Utkarsha Ani AstUtkarsha Aani AstUtkarsha Ani Astअरुण गोडबोलेउत्कर्ष आणि अस्तउदयकौशिक प्रकाशनमाहितीपरयुनायटेड वेस्टर्न बँकयुनायटेड वेस्टर्न बँक: उत्कर्ष आणि अस्त
Hard Copy Price:
25% OFF R 225R 168
/ $
2.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
R
225
/ $
2.88
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
कोणतीही बँक अडचणीत येणे आणि बंद पडणे अथवा अन्य बँकेत विलीनीकरण करणे ही बँकिंग व्यवसायाच्या आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टीने दुःखाची गोष्ट आहे. युनायटेड वेस्टर्न बँकसारखी एक चांगली बँक लयाला जाने ही नक्कीच दुःखाची बाब आहे. या बँकेचा उदय, उत्कर्ष आणि अस्त अशा तीन टप्प्यांवर अरुण गोडबोले यांनी या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. गोडबोले यांनी या विषयाकडे परिशीलन आणि प्रबोधन या दृष्टीने पहिले आह.
१९३६ मध्ये या बँकेची स्थापना झाली. त्या वेळी बँकेचे भागभांडवल होते तीन लाख रुपये. पुढे बँकेचा आलेख चढताच राहिला. २००० नंतरचा कल मात्र बँकेसाठी अस्थिरतेचा होता. बँकेच्या अधोगतीच्या कारणांवर गोडबोले यांनी चर्चा केली आहे. बँकेच्या सात दशकांची ही वाटचाल अन्य बँकांसाठीही वेगवेगळ्या कारणांनी दिशादर्शक आहे.