Summary of the Book
नभात हसते तारे हे पुस्तक म्हणजे डॉ. अजित केंभावी, डॉ.जयंत नारळीकर, आणि डॉ. मंगला नारळीकर या तिघांनी मिळून लिहिलेली खगोलशास्त्राची यशोगाथा आहे.
सूर्य केव्हा जन्माला?, आणखी किती वर्षे तो असाच वेगाने तळपणार? तार्यांचे तेज संपले की त्यांचे काय होते? पल्सार म्हणजे काय? गूढ तारकाविश्वाचा वैज्ञानिक वेध घेणारे , तो सोप्या आणि रंजक पद्धतीने उकलून दाखवणारे हे पुस्तक आहे.