Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या विद्वान, समाजसुधारक पतीच्या सहवासात राहून स्त्री उद्धारासाठी कार्य करणाऱ्या, शिक्षणाची कवडे स्त्रियांना खुली करण्यासाठी 'सेवासद, ची स्थापना करणाऱ्या रमाबाई रानडे यांचे रविप्रकाश कुलकर्णी यांनी लिहिलेले हे चरित्र आहे. रमाबाईंचे कार्य यातून समजते, तसेच कठीण स्थितीशी त्यांनी केलेला सामानही समजतो. तत्कालीन सामाजिक स्थितीही त्यातून प्रत्ययाला येते. पुस्तकात प्रारंभी न्यायमूर्ती महादेव रानडे यांची पार्श्वभूमी सांगितली आहे.
त्यांचे काम, मुंबई पुणे, कोल्हापूरमधील झाल्यावर त्यांचा रमाबाईंशी विवाह झाला. रमाबाईंचे शिक्षण सुरू झाले. त्यासाठी त्यांना बरंच त्रास सहन करावा लागला. शिक्षणातील त्यांची प्रगती अध्यापनास सुरुवात केली. पतीनिधनानंतरही संकटांशी सामना करत त्यांनी सामाजिक कार्य सुरूच ठेवले. आदी सर्व माहिती या चरित्रातून मिळते.