Hard Copy Price:
25% OFF R 175R 131
/ $
1.68
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
व्यक्तिमहत्व विकास हा आधुनिक काळातील परवलीचा शब्द आहे. व्यक्तिमत्व विकास हा यशाकडे जाण्याचा एक मार्गही आहे. त्यामुळे विनोद बिडईक यांचे हे पुस्तक त्या द्रुष्टीने मार्गदर्शन करते. एखाद्याचे अनुकरण करणे म्हणजे व्यक्तिमत्व सुधारणे नव्हे, असे त्यांनी म्हटले आहे. व्यक्तिमत्वाचे एकूण चार भाग पाडलेले आहेत, हे माहिती करून घेऊन आधी स्वतःला समजावून घ्यायला हवे, असे ते म्हणतात.
आपला स्वभाव कसा आहे आणि त्यात कोणता बदल करायला हवा,हे जाणून घ्यायला हवे. मेंदूला थोडा खुराक द्या, ध्येय निश्चित करा, असा सल्ला ते देतात. माणसे जोडणे आणि त्यांना सांभाळणे ही एक कला आहे. याच पद्धतीने अपयश आले, तर त्याला सामोरे जाण्यासाठी मनोधैर्य लागते, अशा मुद्द्यांवर पुस्तकात चर्चा केली आहे.