रावण राजा राक्षसांचा
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 450 R 338 / $ 4.33
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Book Review
Write a review

NILESH KAMBLE
29/12/2023

रावण जेव्हा नाव ऐकतो तर अंगावर काटा उभा राहतो.जेव्हा पुस्तकाबद्दल मी socia मीडिया वर पाहिलं .तर वाचायची ईच्छा खूप झाली. आणि मी हे बुक विकत घेतले. आणि पाच दिवसात वाचले.या पुस्तकात रावण बद्दल खूप काही समजलं.यात त्याचा खूप मोठा संघर्ष आहे.शरद तांदळे नी खूप सुंदर लिखाण केले आहे. जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर संगर्ष हां करवा लागतो. रावण बद्दल पण हेच आहे
Suresh Palve
21/11/2021

ही कादंबरी वाचून मनांत भाव-भावनांचा कल्लोळ होतो. देवादी देव इंद्रदेवांना बंदिस्त करणारा रावण अनेक ठिकाणी कुतूहल जागं करतो. नवनिर्मिती ही आनंद देत असते. रावण स्वतःच्या ताकदीच्या जोरावर एवढं मोठं साम्राज्य उभारतो. लंका निर्माण करतो. आयुर्वेदाचा गाढा अभ्यासक असलेला रावण हा व्यापारी, व्यावसायिक असतो. दर्शन, राज्यशास्त्र आदी विषयात पांडित्य मिळवूनही विध्वंसक, दुष्टच का? शिवतांडव स्त्रोत्र रचणारा, रुद्रवीणा, बुद्धिबळ, रावणसंहीता, कुमारतंत्र हे तयार करून ज्ञानार्जन करणारा रावण खलनायक कसा? असे कित्येक निरुत्तरीत प्रश्नांचे उत्तर या कादंबरीत भेटतात , पण काही रावणाच्या उदार अंतःकरणावर विचार करायला भाग पाडतात. इतिहासात अन्याय झालेल्या रावण या व्यक्तिरेखेला खऱ्या अर्थाने या लेखकाच्या न्याय बुद्धीने या कादंबरीत न्याय मिळवून दिला आहे – हीच खरी या लेखकांच्या साचेबद्ध लेखणीची किमया आहे. या त्यांच्या कल्पनेला सलाम आहे. रावणाला न्याय देणारी ‛रावण – राजा राक्षसांचा’ ही आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक असणारी, पिढीवर सकारात्मक परिणाम करणारी साहित्यकृती निर्माण झाली आहे.
Shubham Bade
17/11/2021

रावण समजून घ्यायचा असेल, आणि त्यासाठी जर तुम्ही हे पुस्तक वाचत असाल तर आपण चुकू शकता. ही शेवटी कादंबरी आहे, कादंबरीचा हेतू काय??प्रसिद्धी, संपत्ती आणि तत्सम गोष्टी !! त्यासाठी लेखक मनाला वाटेल ते बदल करू शकतो, हे वाचकाने आधी लक्षात घेतलं पाहिजे! या पुस्तकाची business strategy अतिशय उत्तम आहे!! पुस्तक चालावं, best seller व्हावं आणि कोणत्याही वादात येऊ नये यासाठी या पुस्तकात रावणाला रामाचा विरोधक देखील मानलं नाहीये😅 एकंदर पुस्तकातल्या content पेक्षा पुस्तक best seller कसं होईल याकडे लक्ष दिलेलं आहे! काहीही न वाचण्यापेक्षा हे जरी वाचलं तरी मराठीतली अक्षरं लक्षात रहावीत यासाठी हे पुस्तक उपयोगी ठरेल अशी आशा!!
Darshan raut
13/05/2021

रावण आपल्याला सांगितला गेला तो खूप वेगळा आणि असाल जीवनात त्याचे कार्य खूप वेगळ होत. रावण सारखा बुद्धिमान या जगात नाही.
Abhishek Dongare
05 May 2021 05 30 AM

khup mast ahe book
पंकज सोमनाथ चौधरी
20/04/2021

सत्य हे बोलून जर कोणाला समजत नसेल तर ते लिखाणातून सांगितलें पाहिजे हे मला आज तुमच्या लेखनातून समजलं हवं खरंच तुम्ही रावण राजाला देव व राक्षस यात न उल्लेख करता तुम्ही हे राजा म्हणून लिहले हे मला खुप आवढले आहे आणि रावण राजाच्या तेव्हाच आयुष्यच चा काहीसा आढावा या तुमच्या लेखातून बघायला मिळाला बाकी लोकांच्या काल्पनिक कथा पेक्षा तुम्ही लिहलेला हा लेख खरंच खुप वेगळा आहे व आदिवासी समाज जो हा तुमचा लेख वाचून इतिहास कडे बागण्याचा दृष्टीकोण नक्की बदलेल अस मला वाटतं व इतिहास रावण राजा ला सकारात्मक पणे समजून घेतील अस वाटतयं धन्यवाद तांदळे सर जय जोहार जय महात्मा रावण राजा जय आदिवासी जय निसर्ग पूजक
Sunil parab
18/04/2021

छान कादंबरी रावणा बद्दल द्वेष कमी झाला तांदळे सरांना खूप शुभेच्छा अशाच नवनवीन कादंबरी लिहा
Sumit Waghmare
17/10/2018

Ravan - Raja Rakshach He was the champion of Eqaulity, Fraternity,Freedom Unity and sovereignity amongs the indigenous Peoples. Great Scholer,Fighter, King, Inventer,Symbol of Knowledge, Friend, Jurists,Teacher ,And A Great Son of her Mother who tooks pledge to Return her mother her Homeland which was Inveded By Kuber and punish him , due to his they suffer lot in Vishwa Ashram with her other sister. Jai shree Ravan !!
Abhijeet Advant
13/08/2018

Mrutunjay always inspired me to read mythological books about different negatively portrayed characters, this book ia also similar and I always wanted to read about Ravana who is inventor of chess....A must read book and entire credit goes to the writer ....Hats off...
Durga
07 Nov 2018 05 30 AM

Excellent writing..And must read novel. Everyone must read it before commenting on Ravana.
Nagesh Buddhe
24/02/2018

आयुष्यात वाचलेली सर्वोत्कृष्ट कादंबरी...!! कुठेही अवास्तव न रंगवलेली सहज ह्रिदयात उतरणारी असीम कहाणी...रावण- राजा राक्षांसाचा
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat