Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात अचानक एक दिवस असा उजाडतो, की आयुष्यच बदलून जाते. काहीतरी वेगळेच घडते, अघटित. काहींना या अघटिताची चाहूल लागते. काहींना नाही. असे काही आपल्या बाबतीत घडू नये, असे वाटत रहाते. अशा घटनांचा मागोवा संदीप दांडेकर यांनी आपल्या कथांमधून घेतला आहे. या संग्रहात एकूण १२ कथा आहेत. विज्ञान, इतिहास, मानसशास्त्र आणि तत्वज्ञान यांवर आधारित काल्पनिक घटना त्यांनी या कथांमधून शब्दबद्ध केल्या आहेत.
'लिव-इन'मधले प्रताप व नीलिमा, 'मीती' मधील मिलिंद, 'कळस'मधील अरविंद, अर्जुन यांनी अशीच काही अघटिते अनुभवली. अघटित अनुभवताना कोणीही मुळापासून हादरून जाते. या कथाही अशाच हादरवणाऱ्या, धक्का देणाऱ्या आहेत. या कथेतील पात्रे आपल्या आसपास असणारी आणि आजच्या काळातील आहेत. त्यामुळे कथा परिणामकारक झाल्या आहेत.