श्री. मिलिंद डोंबाळे लिखित 'आम्ही धनगर' का काव्यसंग्रह आपल्या समाजबांधवांस जुन्या इतिहासाची आठवण करुन देऊन नवीन इतिहास घडविण्यास प्रेरणा व दिशा देणारा ठरेल. ह्या कवितासंग्रहातील 'जागा हो रे…' व 'धनगर मागतोय…' या दोन कविता विशेष आवडल्या. या काव्यसंग्रहास व ज्ञानकुंज प्रकाशनास आमच्या अनेक शुभेच्छा ! तसेच ह्या काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती लवकरात लवकर प्रकाशित व्हावी ही सदिच्छा !