Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
अलीकडे हाडांशी संबंधित विकारात वाढ होऊ लागली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे हाडांविषयी आणि हाडांशी संबंधित व्याधीविषयी अज्ञान. हाडाचे पुनर्भरण आहार व व्यायामाच्या अभावाने तरुण वयात तर संप्रेरकाच्या अभावाने तरुण वयात तर संप्रेरकाह्च्या अभावाने उतार वयात कमी पडू लागते, असे अस्थीरोगतज्ज्ञ डॉ. सतीशचंद्र गोरे सांगतात.
अस्थीव्यय हा अस्थीक्षयाच्या टप्प्यात जातो आणि पुढे हाड कमकुवत झाल्यास अस्थीभंग होऊ शकतो. हे टाळण्यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक असते. ही काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन डॉ. गोरे या पुस्तकातून करतात. तत्पूर्वी, हाडांची रचनाही समजावून देतात. अस्थीव्यय आणि अस्थीक्षय या अवस्थेबाबतची माहितीही त्यांनी दिली आहे. अखेरीस औषधांसंबंधात मार्गदर्शन केले आहे.