AbhayaranyaDeshmookh And Company Publishers Deshmukh And CompanyDeshmukh & Co Publishers PVT LTDDeshmukh And CompanyDeshmukh And Company PublishersDeshmukh And Company Publishers Pvt. LtdKurundkarNarahar Ambadas KurundkarNarahar KurundkarNarharNarhar Ambadas KurundkarNarhar KurundkarSamajikSocialSwatantravishyakअभयारण्यकुरुंदकरदेशमुख अॅन्ड कंपनीदेशमुख अॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.नरहरनरहर कुरुंदकरस्वातंत्र्यविषयकसामाजिक
Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
'स्वातंत्र्य' या शब्दाचा वापर आपण अगदी सर्रासपणे करत असतो. मात्र त्या शब्दाची खोली समजून घ्यायची असेल तर या पुस्तकाला पर्याय नाही. पुस्तकातील शेवटचा लेख भारताच्या आधुनिक इतिहासाची मांडणी खास 'कुरुंदकरी-शैली' मध्ये करतो. प्रत्येकाला विचार करायला भाग पडणारं पुस्तक! नक्की वाचा!
Dr.Madan Jadhav
27/02/2018
प्रा.नरहर कुरुंदकर यांच्या स्वातंत्र्यविषयक विविध लेखांचे संकलन प्रथम १ मे १९८५ रोजी प्रसिद्ध झाले. कुरुंदकर सरांचे बरेच अनुपलब्ध लेख या निमित्ताने प्रकाशित झाले. याची हि तिसरी आवृत्ती. स्वातंत्र्य हि संकल्पना, स्वातंत्र्य आणि व्यवस्था यांच्यातील संबध, स्त्री-पुरुष सामाबाधातील स्वातंत्र्य, स्वातंत्र्य आणि शासनयंत्रणा आणि आणीबाणीच्या वेळी या संकल्पनेची लागलेली कसौटी या सर्व बाबींवरील कुरुंदकर सरांचे चिंतन सुसूत्रपणे या पुस्तकातून उपलब्ध झाले आहे. याचबरोबर परिशिष्टामध्ये 'राष्ट्रवाद आणि समाजवाद' हा कुरुन्द्करांचा अप्रकाशित लेख प्रकाशित केलेला आहे.