गृहवैद्य
eBook Price: 25% OFF  R 350 R 262 / $ 3.49
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
गृहिणी व नोकरदार महिलांची रोजच्या स्वयंपाकाची हजेरी चुकत नसते. घरातील लहान मुले, कर्त्या व्यक्ती, ज्येष्ठ अशा सर्वांसाठी आरोग्यपुरक स्वयंपाक तयार करणे आवश्यक ठरते. याचा विचार करीत वैद्य सुयोग दांडेकर यांनी 'गृहवैद्य' मधून आयुर्वेदांतर्गत आहार, आहारशास्त्र शिकवले आहे. छोट्या-मोठ्या आजारांसाठी स्वयंपाकघरातील दवाखान्याचा कसा उपयोग होऊ शकतो, हेही त्यांनी सांगितले आहे. आयुर्वेदाचा इतिहासात आयुर्वेदाची आठ अंग, मूलतत्त्वे, गुण वैशिष्ट्य कथन करीत जन्ममहिन्यावरून पृकारुती कशी ओळखावी, आहाराचे पचन, सर्वसाधारण आहारयोजना, मासिक पाळीत घ्यावयाची काळजी, त्रिदोषाचे प्रकार, स्थान व कार्य, आयुर्वेद हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग असून, प्रत्येक अवयवांची काळजी कशी घ्यावी, हे यात दिले आहे. पुढे आयुर्वेदानुसार प्रकृती ओळखून आहार, मांसाहार, मसाल्याच्या पदार्थांचे गुणधर्म, परसदारी लावता येणारी औषधी वनस्पती यांची माहिती दिली आहे. रुचकर तरीही पथ्यकर असलेल्या पदार्थांची कृतीही यात आहे. पंचकर्म चिकित्सा, घरगुती औषधे, निसर्गोपचार, लहान मुलांचे आजार, संधिवात, आमवात, हृदयरोग, उच्चरक्तदाब, मधुमेह, मुळव्याध आदी अनेक आजारांची लक्षणे, औषधे सांगितली आहे.

‘गृहवैद्य’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5449645303063511151
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat