Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 200R
150
/ $
1.92
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आजच्या शास्त्रीय संगीतात जशी जाणकारांची कमतरता आहे, तशीच लेखनाची. शास्त्रीय संगीतात मराठीतून पुस्तकलेखन तर फारच कमी झाले आहे. डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांनी ही कमतरता काही प्रमाणात भरून काढली आहे. वेगवेगळ्या रागात रचलेल्या बंदीशिंचे हे पुस्तक त्याचेच प्रतिक आहे.
या पुस्तकासाठी त्यांनी संस्कृत ग्रंथाचा अभ्यास केला आहे. शास्त्रीय विवेचानाबरोबरच वेगवेगळ्या रागांत आणि वेगवेगळ्या तालांत रचलेल्या बंदीशी पुस्तकात संकलित केल्या आहेत. प्रारंभी स्वरलीपी उद्धृत केली आहे. त्यानंतर विविध रागांतील बंदिशी आणि नंतर सांगीतिक लेखांचा समावेश आहे. वैदीक संगीत, रस व लय, संगीत परीक्षेचे आणी मैफिलीचे, मूर्च्छना भेद आदी विषयांवरील हे माहितीपूर्ण लेख आहेत.