Supriya Ghude
03 Dec 2015 05 30 AM
सहा कुष्ठ रोग्यांना घेवून बाबांनी सुरु केलेलं आनंदवन पुढे डॉ . विकास आमटे अणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कस वाढवत नेलं (आणि अजूनही वाढत आहे, असच वाढत राहो), याचा हा आढावा…
केवढा तो आवाका. सगळच अद्भुत. आम्हा सामान्य माणसांच्या कल्पना पलिकडचं …
प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं प्रेरणादायी पुस्तक आहे.