Summary of the Book
अंजली पुजारी यांनी कवितेच्या माध्यमातून गुरुचरित्राची ओळख करून दिली आहे. 37 प्रकरणांमधून त्यांनी गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचा कथाभाग, तसेच त्याची काव्यातून मांडणी केली आहे. दत्त संप्रदायात गुरू दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ तसेच टेंबेस्वामी अशी परंपरा आहे. गुरुचरित्राबद्दल संक्षिप्त माहिती आणि पारायणासंबंधीचे विवेचनही या पुस्तकात आहे.