Hard Copy Price:
25% OFF R 299R 224
/ $
2.87
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 299R
240
/ $
3.08
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आयुष्यात अनेक लोक भेटतात, मग अगदी आपले कुटुंबातील असोत किंवा मित्र मैत्रिणी असोत किंवा कामाच्या ठिकाणी असोत. प्रत्येक जण स्वतःच्या विश्वात वावरत असतो आणि सतत कशाच्या तरी पाठी धावतोय असं भासवत असतो. त्यातल्या त्यात कामाच्या ठिकाणी आपल्याला हे जास्त जाणवते कारण तिथे आपण जास्त वेळ असतोही.
आयुष्याच्या शर्यतीत जुंपलेले आपण सर्व कधी हा, तर कधी तो चेहरा घेऊन मिरवत असतो. शर्यत जी स्वतःसाठी लावलेली असते, स्वतःला इतकं झोकून दिलेलं असतं, की त्यासाठी 'काही पण, कसंही आणि कोणाची'ही पर्वा न करता कधी हा तर कधी तो चेहरा लावून फिरणारी मंडळी आपल्याला बऱ्याच वेळेला ही जाणीव करून देतात, की "अरे हा/ ही बाहेर तर आपल्या सोबत वेगळं वागते."
अशाच काही अनुभवांवरून लिहिलेल्या काही गोष्टी आणि काही डोळ्यासमोर घडलेल्या गोष्टी तुम्हा सर्वांसोबत शेयर करते आहे. ह्यातली सगळी पात्रे काल्पनिक जरी असली तरी आपण ह्याला कुठे तरी भेटलो आहोत असा भास होतो. आशा आहे, की तुम्हाला मी लिहिलेला माझा पहिला प्रयत्न नक्की आवडेल आणि तुम्ही ह्यातील गोष्टींशी रिलेट करू शकाल. वाचताना तुम्हीही हळूच तुमच्या ऑफिसमध्ये फिरून याल आणि तेथील तुमच्या मोहाच्या धुक्यात अडकलेल्या मित्र मैत्रिणींना भेटू शकाल.. Face IT एक प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला वेगवेगळ्या फेसेस ची ओळख करून देणारा...
A must read book, very gripping and well connected stories!
Author has good way of building the characters..
Good story telling skills and help us visualise!!