ययाति
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 375 R 281 / $ 3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील 'ययाति'चे स्थान मेरुमण्यासारखे आहे.

या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत.

आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच ते दुसर्‍या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते.

त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच 'ययाति'च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे.

कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत.

"ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी," अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
Book Review
Write a review

Shubham Sonpethkar
23/12/2022

मी वाचलेली सगळ्यात पहिली कादंबरी. मराठी भाषा किती सुंदर असू शकते ह्याचा प्रत्यय आला. खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. हि त्यांची सर्वोत्तम कलाकृती. मराठी साहित्यातील पहिली ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरी.
Bhanaji Anaji Chavan
31/08/2020

अतिशय खूप सुंदर अशी हि कादंबरी आहे.. उत्कृष्ट लिखाण तसेच विचार मांडण्याची पद्धत हि वाखाणण्याजोगी आहे. वाचनाची आवड असलेल्या वाचकांनी हि कादंबरी जरूर वाचावी.
Ujwala
31/03/2019

Vachayavhi Iccha aahe
vishal
02 May 2017 05 30 AM

nice
Shantanu
07 Oct 2016 05 30 AM

ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी," अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे. Nakki wacha ekda tari ....highly recommended....
vinayak bhagat
03 Jan 2015 05 30 AM

very nice boooooook.................
Mane Parmeshwar Shivaji
15/01/2015

This is one of the Best Marathi Novel ,Which describe Life of King Yayati and how a man Become Habitual of thing by doing a thing again and again.......
Ambadas
25/07/2013

yayati hi majya jivanala navin valan dil.
Vaishali Sushant Naik
03 May 2013 05 30 AM

very nice book
Dinesh Sakhare
13/01/2013

this is my all time favourite novel
amol
12 Mar 2012 05 30 AM

mmmmmmmmmmmm
Deepak Thakur
13/07/2012

requested this book once available
Sameer
01 Aug 2012 05 30 AM

nice book
MahaDev
29/07/2011

Few thinga are made once in 1000 years, this is once of those. A must read book.
इम्रान या. शेख
02 Jul 2011 05 30 AM

जर तुम्ही खरच वाचनाचे रसिक असाल, तर हे पुस्तक तुम्ही आयुष्यात एकदा तरी वाचायला हवे.
ATUL NAGDEVE
22/10/2010

please send book at office address
B K.Kshirsagar
09 Apr 2010 05 30 AM

One of the best book i ever came across among the books i read till today.Best wishes
सुधीर राउत
31/08/2010

फारच चांगले पुस्तक आहे
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat