Hard Copy Price:
10% OFF R 320R 288
/ $
3.69
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
अतिशय अभ्यासपूर्वक लिहिलेल्या या पुस्तकात मी खूप काही शिकलो. मला वाटते कि हे पुस्तक सर्वांनीच अवश्य वाचावे. - डॉ. माधव गाडगीळ, पद्मभूषण, पर्यावरणतज्ञ
डॉ अच्युत गोडबोलेंच्या या महत्वाच्या ग्रंथात, सध्याच्या 'विकासाच्या प्रस्थापित संकल्पनांच्या' बाबतीत मुलभूत स्वरूपाचे प्रश्न उभे केले आहेत. प्रत्येकाने वाचवा असा हा कसदार ग्रंथ उतरला आहे. - प्रो. गणेश देवी, पद्मश्री, भाषातज्ञ आणि जेष्ठ विचारवंत
...अनर्थच पुढे निपजता ठेवणारी आर्थिक ध्येयधोरणे सर्वसामान्यांपुढे सोप्या भाषेत तपशीलवार उघडून दाखवणारा हा अर्थ - पूर्ण ग्रंथ आहे. - मेधा पाटकर, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता
एकाच वेळी आश्वासक आणि घाबरवणारी मांडणी. - नंदा खरे, सुप्रसिद्ध लेखक
आज ... कोट्यावधी सामान्य नागरिकांना अनुभवाला येणाऱ्या अनर्थसदृश्य परिस्थितीची मुले दोषी वैचारिक प्रमेयांत आहेत हे या पुस्तकात भरपूर अद्ययावत आकडेवारी आणि संदर्भासहित दाखवून देण्यात आले आहे. - प्रो. संजीव चांदोरकर, टी. आय. एस. एस. मुंबई, सुप्रसिद्ध लेखक आणि अर्थविषयक अभ्यासक
अच्युत गोडबोलेंचे हे पुस्तक आपल्या अनेक धोरणांची चिकित्सा करायला भाग पाडते. - मिलिंद मुरुगकर, सुप्रसिद्ध लेखक आणि अर्थशास्त्र अभ्यासक सध्याचा 'विकास' हा वास्तवात निसर्गाचा - आणि स्वतःचाही - विनाश आहे. अच्युत गोडबोले ह्यांनी या ग्रंथात यासठी ढीगभर पुरावे दिलेले आहेत. - दिलीप कुलकर्णी, सुप्रसिद्ध लेखक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ता
अर्थरचनेतील समस्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारे 'अनर्थ' एक वेगळा 'अर्थ' नक्कीच आपल्यासमोर आणले. - डॉ. मानसी गोरे, प्रो. अर्थशास्त्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
भीषण दारिद्रय आणि विषमता आणि पर्यावरणाचा उडालेला बोजवारा या सगळ्यांचा विचार करायला लावणार पुस्तक म्हणजे 'अनर्थ' - मुक्ता मनोहर, सुप्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या
श्री.अच्युत गोडबोले यांनी या पुस्तकाद्वारे विकासाच्या सध्याच्या प्रचलित संकल्पनेवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे... - अबिजीत घोरपडे, संपादक, 'भवताल' , पर्यावरण अभ्यासक
भांडवलशाहीत भारतीय लोकांचे व अर्थव्यवस्थेचे प्रश्न समृद्ध आकडेवारीने समजून घेण्यासाठी एक उत्कृष्ट ग्रंथ! - प्रो.श्रीनिवास खांदेवाले, प्रसिद्ध अर्थतज्ञ
या पुस्तकातील आकडेवारी व विश्लेषण सरकार आणि समाजाची झोप उडवणारी आहे. - उल्का महाजन, सामाजिक कार्यकर्त्या