Hard Copy Price:
15% OFF R 400R 340
/ $
4.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
रक्ताच्या नात्याचा संबंधदेखील उरला नाही, अशा घराच्या रगाड्याला जुंपलेली ती. सत्तर वर्षांची निपुत्रिक बालविधवा! उसन्या नातेवाइकांच्या मुला-बाळांना मायेच्या घट्ट धाग्यांनी जखडून ठेवणारी. वर्हाडच्या पाश्र्वभूमीवरची ही कादंबरी. शेतीला जखडलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ससेहोलपट, नव्या-जुन्या पिढ्यांमधली घुसमट, वंशसातत्याची सनातन आस, पुरुषी संस्कृतीने दाबून टाकलेल्या स्त्रिया, उच्च कुलीनतेचा टेंभा मिरवणार्या घराण्यामधली अज्ञात भयानक रहस्ये आणि आपल्या कर्तृत्वाने, निष्ठेने या घराण्याच्या परंपरा जपत त्यांना नवी वळणे देणारी ती वृद्धा.
अखेर प्रत्येक घरातील कुलसंस्कृती, आचार-विचार, स्वयंपाक-संस्कृतीसुद्धा डोळ्यांत तेल घालून जतन करतात आणि त्यात भर घालतात त्या परक्या घरांतून आलेल्या स्त्रियाच ना!