Umesh Baban Waydande
26/01/2015
कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे पार पडला.. ज्याच्या नावातच यश आहे त्याच्या सोबत अजून दुसर काय होणार!! टू जितका स्वभावाने सुंदर आहेस तितक्याच सुंदर तुझ्या कविता सुद्धा! त्या भिडतात आपल्या वाटतात. यशवंत, खूप मोठा हो .. टू होशीलच हा विश्वास आहे. तुझ्या पुढील आयुष्य वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. गुणवंत हो! कीर्तिवंत हो ! जयवंत हो ! यशवंत हो!